शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:54 IST

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजाच्या भावाची बायको किरण रघुवंशी हिने माध्यमांशी बोलताना सोनम रघुवंशीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजाच्या भावाची बायको किरण रघुवंशी हिने माध्यमांशी बोलताना सोनम रघुवंशीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. भावुक होत किरण म्हणाली की, "आम्ही आमच्या राजाला गमावलं आहे , आम्हाला आता कोणाचीही माफी नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे. जर सोनम दोषी असेल तर तिला फाशी द्यावी."

किरण रघुवंशीने सोनमकडे दोन फोन असल्याचं सांगितलं आहे. "सोनम म्हणायची की, एक फोन तिच्या ऑफिससाठी आहे आणि दुसरा वैयक्तिक वापरासाठी आहे. मी तिला फोनवर जास्त बोलताना कधीच पाहिलं नाही, पण ती सतत कोणालातरी मेसेज पाठवत असायची. चॅटिंगमध्ये बिझी असायची. तिचा फोन नेहमीच तिच्यासोबत होता. आता कुटुंबाकडे फक्त दुःख आणि प्रश्न उरले आहेत."

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

"आम्हाला कोणाचीही माफी नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे" असं किरण रघुवंशीने म्हटलं आहे. सोनमने तिनेच राजाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. तिच्यासह आणखी काही लोकांना अटक करण्यात आली आहे. तिनेच राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. आतापर्यंत राजचे मित्र आणि ओळखीचे लोक असा दावा करत होते की राज सोनमला 'दीदी' म्हणायचा. 

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो हत्येपूर्वीचा आहे. मेघालय पोलीस आणि इंदूर गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात असं दिसून आलं आहे की, हत्येच्या काही दिवस आधी सोनम आणि राज इंदूरमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र वेळ घालवत होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मेघालय पोलिसांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं, त्यांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांना समोरासमोर आणलं. यामध्ये पोलिसांकडे उपलब्ध असलेले ठोस पुरावे दाखवताच आणि प्रश्न विचारताच सोनमने सर्वच खरं सांगून टाकलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी