शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, जावयाचा पत्नी व सासूवर प्राणघातक हल्ला, सासू जागीच ठार

By नंदकिशोर नारे | Updated: March 24, 2023 16:31 IST

दारूच्या नशेत जावयाची मारहाण, सासूचा मृत्यू

वाशीम : पत्नी आणि सासूला जावयाने दारूच्या नशेत लोखंडी फावड्याने जबर मारहाण केल्याची घटना २३ मार्च रोजी शहरातील बिलाल नगर येथे रात्री दरम्यान घडली. यामध्ये सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्यामुळे तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेख समीर शेख चाँद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अब्दुल हफिज अब्दुल सलाम हा त्याची पत्नी सबा परवीन आणि आपल्या दोन मुलांसह बिलाल नगर येथे राहत होता. अब्दुल हा नेहमी पत्नीवर संशय घेऊन मारहाण करायचा. २३ फेब्रुवारी रोजी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याने पत्नीवर संशय घेऊन पत्नी सबा परवीन व सासू रुबिनाबी शेख चाँद यांना लोखंडी फावड्याने मारहाण केली. यामध्ये सासूच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रुबिणाबी शेख चाँद ३९ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सबा परवीन ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला उपचारासाठी संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीनेदेखील विष प्राशन केल्याने त्याला अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीत दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये वाशीम पोलिसांनी आरोपी विरुद्ध ३०२,३०७ कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी