शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून आर्यन खान NCB च्या SIT समोर आज पोहोचू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:53 IST

Aryan Khan : एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने समन्स बजावले होते. एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आर्यन ताप असल्याने तो चौकशीला हजर राहू शकणार नाही, असं एनसीबी अधिकाऱ्यांना कळविले आहे.  

एनसीबीचे विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करत असलेल्या ६ प्रकरणांमधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आर्यन खानलाही आज समन बजावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला रविवारी सहा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.(Aryan Khan Summon By NCB SIT)

एनसीबीच्या एसआयटीने नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. एसआयटी ज्या सहा प्रकरणांचा तपास करत आहे, त्या सर्व लोकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. एनसीबीची ही टीम क्रूझवरही गेली होती आणि तेथे क्राईम सीन रीक्रिएट करण्यात आला होता. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असलेला आणखी एक आरोपी अरबाज मर्चंटलाही एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते.

 

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थnawab malikनवाब मलिक