शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाचा कामगार निघाला चोर; पुण्यातून ठोकल्या बेड्या

By सागर दुबे | Updated: April 1, 2023 14:07 IST

५ दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : रामेश्वर कॉलनीतील नंदकिशोर शिंदे यांच्या दुकानातून ५ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री करणा-या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. विशाल शरद पाटील (रा. मेहरूण) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिंदे यांचे श्री समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. या दुकानातील कामगार विशाल याने ५ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. हा प्रकार सीसीटीव्हीतून समोर आल्यानंतर शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार १५ मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पु्ण्यातून अटक करण्यात आली आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.यांनी केली कारवाईही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींनी केली आहे. तर संशयित विशाल याच्याकडून ३० हजार रूपये हस्तगत करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी