शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आदिवासी महिलेला बलात्काराची धमकी देत लुटले; श्रीगोंद्यात सशस्त्र दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 07:58 IST

सदर महिला जखमी झाली असून तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौकशीसाठी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेच्या घरावर सात जणांनी दरोडा टाकला. तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्याची धमकी दिली आणि चार हजारांचा ऐवज लंपास केला.  ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

 जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी आखिलेशकुमार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे.समजलेली अधिक माहिती अशी की,  भोळे वस्ती शिवारात राहणाऱ्या एका महिलेच्या घरावर सात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या महिलेस तलवारीचा धाक दाखविला.  शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एक हजार किमतीचा मोबाईल व तीन हजार किंमतीचे दागिने लंपास केले. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ या महिलेने दिलेल्या जबाबानुसार  फिर्याद दाखल करून घेतली.

जिल्हा पोलीस अधीक्षक आखिलेशकुमार हे या घटनेचे गांभीर्य पाहून रात्रीच श्रीगोंद्यात आले.  फिर्यादी महिलेशी चर्चा केली व तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याचे आदेश दिले. ही  घटना नेमकी कशामुळे घडली याची पोलिस याचा शोध घेणार आहेत. सदर महिला जखमी झाली असून तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौकशीसाठी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :RobberyचोरीRapeबलात्कार