शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल 

By सदानंद नाईक | Updated: January 23, 2025 00:00 IST

Ulhasnagar Crime News: बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने, मुलीला आईने बोलती केले असता सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

-  सदानंद नाईकउल्हासनगर : शहर पश्चिम परिसरात राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुरडी मुलीवर शेजारी राहणाऱ्या बाप-लेकांनी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलगा व मुलाच्या बापालाअटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ६ वर्षाच्या मुलीची आई भांडीधुनी व वडील हातमजूरीचे काम करतात. आई-वडील कामाला गेल्यावर चॉकलेट दाखविण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणारा १२ वर्षाचा अल्पवयीन मुलगा व त्याचा मजुरी करणारा बाप अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने, मुलीला आईने बोलती केले असता सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगा व बापावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत. दोन्ही बापलेकावर कठोर कारवाईची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMolestationविनयभंग