शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एम्स रुग्णालयातील धक्कादायक घटना; आजाराला कंटाळून रुग्णाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 19:11 IST

किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णाने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली

कल्याण - गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रासलेल्या एका पुरुष रुग्णाने आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एम्स रुग्णालयातील चौथ्या माळ्यावरून उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. गोकुळ थोरात (वय - 50) असे या रुग्णाचे नाव असून एम्स रुग्णालयात उपचार घेत होता. 

कोपर येथे राहणारे गोकुळ थोरात हे अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डोंबिवली पूर्वेकडील एम्स रुग्णालयात त्यांची डायलेसीसची ट्रिटमेण्ट सुरू होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या आजारामुळे ते त्रस्त झाले होते. या त्रासातून आज सकाळी त्यांना स्पंजिंग करून नर्स गेल्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या रुग्णालयालाच्या खिडक्यांना ग्रील बसवण्याची तसदी रुग्णालय प्रशासनाने घेतली नसून रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी हि रुग्णालायची असल्याने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे .

टॅग्स :thaneठाणेSuicideआत्महत्याhospitalहॉस्पिटलdombivaliडोंबिवली