शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्यांकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जातांना काही फेरीवाल्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जातांना काही फेरीवाल्यांनी चॉपरसारख्या हत्याराने डोक्यावर वार करुन हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 परदेशी यांचा जांभळी नाका येथे फेरीचा व्यवसाय होता. त्यांचा काही फेरीवाल्यांशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. हाच वाद रविवारी पुन्हा उफाळून आला. ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना त्यांच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांना तातडीने ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात  आले आहे. अद्याप्र प्राथमिक चौकशी सुरु असल्याने कोणालाही अटक केली नसल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. चॉपरने हल्ला करणाºयांचे सीसीटीव्हीतील चित्रणही पोलिसांच्या हाती लागले असून यामध्ये तिघांचे चेहरे दिसत असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक केली नसून याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना