शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टाने केला जामीन मंजूर, मात्र ६ आठवड्यांची स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:11 IST

2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. 

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून पीटर तुरुंगात आहेत. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका करण्यात आली आहे. तसेच पीटर तुरुंगात असल्यापासून पीटरची प्रकृती ठीक नाही आहे.

सीबीआयने जामिनाच्या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी निर्णयाला ६ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला तब्ब्ल चार वर्षानंतर दिलासा मिळाला आहे. प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र, कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. 

इंद्राणी, पीटर मुखर्जी झाले विभक्त, कुुटुंब न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

पीटर मुखर्जीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यास हायकोर्टाची परवानगी

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास 2016 साली विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला होता. केस डायरीत नमूद करण्यात आलेल्या बाबी लक्षात घेत विशेष महिला न्यायालयाच्या न्या. एच. एस. महाजन यांनी जामीन अर्ज फेटाळला होता.‘शीनाचा मृतदेह पुरण्यापूर्वी इंद्राणी आणि पीटरमध्ये मोबाईलद्वारे १५ मिनिटे संभाषण झाले. पीटरचे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. त्याने शीनाला शोधण्यासाठी राहुलला मदत का केली नाही. त्याने पोलिसांना सहकार्य करण्यास का सांगितले नाही?’ असा प्रश्न सीबीआयच्या वकिलांनी केला. इंद्राणी तिचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणHigh Courtउच्च न्यायालय