शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

महिलेचे लैंगिक शोषण; दोन आरोपिंना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 20:31 IST

Crime News : महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन आरोपिंना अटक केली आहे.

मूर्तिजापूर : येथील गोयंनका नगर भागात राहणाऱ्या दोघा नराधमांनी एका ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली.         एका ४५ वर्षीय महिलेस येथील गोयंनका नगर भागात राहणारे आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल यांनी सदर महिलेचे अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करुन तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार २४ जून पिडीत महिलेने शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली. आरोपी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक शोषण करीत आहेत व या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देतात असेही तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या फिर्यादी वरुन आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल या दोघांविरुद्ध ३७६, ३७६ (२) (के) ३५४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे करीत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी