शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात अल्पवयीन मुलींचा सेक्स रॅकेट उघड; आरोपी महिलेला अटक

By पंकज पाटील | Updated: November 3, 2023 19:48 IST

बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींना वैश्यव्यवसायाच्या मार्गावर आणत असल्याची बाब समोर आली आहे

बदलापूर: बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींचा वापर करून वेश्याव्यवसाय करून घेतले जात होते. या प्रकरणाची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास मिळाली होती. त्यानुसार बदलापुरात नवरत्न हॉटेल समोर सापळा रचून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या तावडीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींना वैश्यव्यवसायाच्या मार्गावर आणत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बदलापुरात सापळा रचला होता. दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एक महिला संशयित्रीच्या नवरत्न हॉटेल जवळ उभी असल्याचे निदर्शनास येतात पथकाने या महिलेची चौकशी केली असता तिच्याकडे दोन अल्पवयीन मुली सापडल्या.

त्या दोन मुलींपैकी एक मुलगी पीडित असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलींकडून वैश्य व्यवसाय करून घेणाऱ्या संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी