शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात मांडूळ जातीच्या साप जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 15:32 IST

औषध व काळ्या जादूच्या कामासाठी बेकायदा आणलेल्या मांडूळ जातीचा साप जप्त केला असून याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बाजार भावानुसार सापाची किंमत 2 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर : औषध व काळ्या जादूच्या कामासाठी बेकायदा आणलेल्या मांडूळ जातीचा साप जप्त केला असून याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बाजार भावानुसार सापाची किंमत 2 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उल्हासनगर कॅम्प नं-4 महालक्ष्मी हॉल जवळ मांडूळ जातीचा साप विक्री करण्यासाठी दोघेजण येणार, असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. 11 आगष्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दोन संशयित इसम सुतळी गोणी घेऊन फिरत होते. साफळा रचलेल्या पोलिसांनी त्यांना हटकून सुतळी गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये मांडूळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी मांडूळ जातीच्या सापासह दोघांना ताब्यात घेतले. शहरातील भाटिया चौकात राहणाऱ्या अनिल लोचलानी याने मांडूळ जातीचा साप बेकायदेशीररित्या आणून, रामचंद्र सेनानी याने साप विक्रीसाठी स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले.मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुप्त माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी जेरबंद केले. लोचलानी व सेनानी दोघेही कॅम्प नं- 5 परिसरातील भाटिया व प्रेमनगर टेकडी परिसरातील राहणारे आहेत.  पोलीस दोघांचीही चौकशी करीत असून अधिक घबाड व माहिती मिळण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

टॅग्स :Arrestअटक