शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने मारला शाळेत डल्ला; शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: November 17, 2023 16:47 IST

दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला. 

धुळे : शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात चोरट्याने हातसफाई करत २० हजार रुपयांचा संगणक लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावळदे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील लिपीक इसा गणी गिरासे (वय ४९, रा. श्रीकृष्ण कॉलनी, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दिवाळीनिमित्त शाळेला सुटी असल्याने शाळा बंद होती. मुख्याध्यापक दालनालासुध्दा कुलूप होते. चोरट्याने ही संधी साधत मुख्याध्यापक दालनाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला. 

चोरीची ही घटना मंगळवारी रात्री ११:०० ते बुधवारी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास घडली. मुख्याध्यापकांसह शिक्षकवर्ग शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापक दालनाला लावलेले कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी रात्री ८:०० वाजता भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक टाकणे घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Thiefचोर