शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

By पूनम अपराज | Updated: October 14, 2020 20:14 IST

Crime News : कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले.

ठळक मुद्दे नागमोडी वळणं घेऊन पोलिसाला करवरून खाली पडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी चालकाला लोकांच्या मदतीने पकडले.

दिल्ली कैंट भागात कार चालविणाऱ्या युवकाने ट्राफिक पोलिस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वत: चा बचाव करत असताना पोलीस शिपाई उडी मारुन कारच्या बोनेटवर चढला. असे असूनही आरोपींने गाडीचा वेग वाढवला. कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले.मग नागमोडी वळणं घेऊन पोलिसाला करवरून खाली पडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी चालकाला लोकांच्या मदतीने पकडले. विशेष म्हणजे, दिल्लीत गाडीची फॅन्सी नंबर प्लेट पाहिल्यानंतर ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला. परंतु, थांबण्याऐवजी कारस्वाराने पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केला.काय आहे संपूर्ण प्रकरणमहिपाल सिंग दिल्ली कैंट ट्रॅफिक सर्कलमध्ये तैनात आहे. सोमवारी त्यांना धौलाकुआं येथे तैनात करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता टिळक नगरकडे जाणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट आय 20 कारला पाहून शिपायाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. उत्तम नगर येथील शुभम या 22 वर्षीय युवक कार चालवत होता.शुभमसमवेत त्याचा मित्र उत्तम नगर रहिवासी कारमध्ये होता. शुभमने सांगितले की, शिपाई बोनेटवर पडल्यानंतर त्याला भीती वाटली आणि म्हणूनच त्याने कार चालविणे सुरू केले. शुभमने सुमारे 400 मीटर कार चालविली आणि त्यानंतर महिपाल सिंगला बोनेटवर लटकवले आणि तेथून पळ काढू लागला. मग तो पकडला गेला. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसdelhiदिल्लीcarकार