शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतीत फ्लॅट विक्री प्रकरणी उल्हासनगरात बिल्डरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

By सदानंद नाईक | Updated: February 24, 2025 18:53 IST

विठ्ठलवाडी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत

सदानंद नाईक, उल्हासनगर: कल्याण महापालिकेने अनधिकृत इमारत घोषित केली असताना तसेच उच्च न्यायालय व उल्हासनगर न्यायलयात याबाबत वाद सुरु असतानाही वक्रतुंड इमारती मधील एकूण १० प्लॅटची विक्री बिल्डरसह तिघांनी करून १ कोटी २० लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 कल्याण महापालिका हद्दीतील चिंचपाडा येथे सन-२०१६ साली वक्रतुंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सदस्य व जागेचे मालक सुभाष मारुती म्हात्रे तसेच अभिषेक सुभाषचंद्र तिवारी व राजेशकुमार भिकनलाल शर्मा यांनी यांनी कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता वक्रतुंड नावाची इमारत उभी केली. या इमारतीला कल्याण महापालिकेने अनधिकृत घोषित केले असून इमारती बाबत उच्च न्यायालय व उल्हासनगर न्यायालयात वाद सुरु आहे. हा सर्व प्रकार माहित असताना दिपक सखाराम कानोरे यांच्यासह ९ जणाला सन-२०१६ ते आजपर्यंत १ कोटी २० लाखाच्या किंमतीला एकूण १० प्लॅट विकून फसवणूक केली. इमारती मधील प्लॅटधारक दिपक कानोरे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर