शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:18 IST

मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बांधकाम व्यावसायिकाला चार वर्षे व्यावसायिक गुंतवणूक करण्यास सांगत २५ कोटी १९ लाख रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली. त्यानुसार मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे. 

या प्रकरणातील फिर्यादी अतुल पटेल (५४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शनचे संचालक आशित दोशी आणि मनीष शहा यांनी सायन कोळीवाडा येथील एका प्लॉटवर विक्री करायच्या एकूण क्षेत्रापैकी  कमी क्षेत्र विक्री केले आहे. त्यानुसार त्यामधील २० टक्के बांधकाम क्षेत्र पटेल यांना देऊ असे आमिष दाखविले. त्यानंतर पटेल यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र बांधकामाच्या क्षेत्राची निश्चिती होण्याआधीच पटेलांच्या संमतीशिवाय सेलेबल इमारतीमधील सदनिकांची आरोपींनी विक्री केली.

गहाण ठेवलेल्या फ्लॅटची परस्पर विक्रीपटेल यांचे सोने त्यांनी परत केले नाही. उलट त्या बदल्यात जे फ्लॅट त्यांनी गहाण ठेवले होते. त्याचीही महेंद्र शहा नामक व्यक्तीला पटेल यांच्या संमतीशिवाय परस्पर विक्री केली. हा प्रकार २०१६ ते २०१९ दरम्यान घडला असून त्यांची आरोपींनी २५ कोटी १९ लाख ८० हजार ७२६ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानुसार याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ४०९, ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे विभाग १ चे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय काटे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी