शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिळ - डायघर परिसरात पोलिसांची पुन्हा हातभट्टीच्या दारुवर कारवाई, ५० हजारांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:15 IST

शिळ डायघर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी हातभट्टीच्या दारुसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशेताच्या शिवारात लपवले होते गावठी दारुचे साहित्य

ठाणे - शिळ डायघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ५० हजार रुपये किमतींची गावठी दारु आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या घटनेत शिळ डायघर परिसरातील लहु म्हात्रे (७१) यांनी स्वत:च्या राहत्या मोठी देसाई गाव परिसरातील जागेत हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल, नवसागर सारखे पदार्थ मिश्रीत करुन तयार केलेले रसायन, असा एकूण ४२ हजार ९०० रुपये किमंतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हात्रे यांच्यासह अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसºया घटनेमध्ये एका अज्ञात इसमाने प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा बचाव व्हावा या उद्देशाने पडले गावातील शिवारात शेतजमीमध्ये चिखलात १९ हजार रुपये किमंतीचे प्लास्टीकचे पांढºया रंगाचे १० ड्रम, गुळ व नवसागर मिश्रीत रसायन, ड्रममध्ये १८० लिटर वॉश या प्रमाणे १ हजार ८०० लीटर वॉश असा एकूण २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोनही प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे