हाँगकाँगमधल्या एका रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माणसाने सहज चालता चालता एका महिलेला चक्क रेल्वेच्या ट्रॅकवर ढकलून दिलं. दैव बलवत्तर म्हणून तेथून एकही ट्रेन जात नव्हती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही बराच व्हायरल झाला आहे.
बेसावध वृध्द महिलेला विकृताने ढकललं रेल्वेट्रॅकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:10 IST
दुसऱ्या महिलेशी बोलत बेसावध असलेल्या त्या महिलेला त्याने रेल्वे ट्रॅकमध्ये ढकलून दिले.
बेसावध वृध्द महिलेला विकृताने ढकललं रेल्वेट्रॅकमध्ये
ठळक मुद्देएका माणसाने सहज चालता चालता एका महिलेला चक्क रेल्वेच्या ट्रॅकवर ढकलून दिलं. क्षणभर हे काय घडतंय, याची कोणालाच कल्पना नव्हती.