शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात चाललंय काय? अमरावतीत बलात्कार पीडितेची आत्महत्या; ७ महिन्यांची होती गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:56 IST

अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार जबरदस्तीनं ठेवले शारीरिक संबंध; पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल;

अमरावती: मुंबईतल्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाला. या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असताना बलात्काराची आणखी एक घटवा समोर आली. अमरावतीमधल्या दर्यापूर एका अल्पवयीन बलात्कार पीडितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायब बाब म्हणजे पीडिता ७ महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर नराधमानं बलात्कार केला. ही मुलगी १७ वर्षांची होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येवदा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार

पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसह दर्यापूरमध्ये वास्तव्यास होती. एका तरुणानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. याची कल्पना मुलीच्या कुटुंबीयांना नव्हती. मुलीच्या आत्महत्यानंतर शवविच्छेदनातून ही बाब उघडकीस आली. बदनामीच्या भीतीपोटी मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपी अटकेत, गुन्हा दाखलआरोपी तरुणानं मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यातून तरुणी गर्भवती राहिली आणि तिनं गळफास लावून आत्महत्या केली. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.