शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 5:23 PM

नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून नेऊन एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे उघडकीस आली.

ठळक मुद्देअंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.  

अंबाजोगाई (बीड ) : नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून नेऊन एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि. २८) रात्री ८ वाजताच्या सुमारास ती नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी तांड्यावरीलच सचिन सखाराम राठोड या तरुणाने तिला गाठले आणि तिला उचलून शेजारच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी देखील सचिनने पिडीतेला दिली. घरी आल्यानंतर पिडीतेने घडलेला प्रकार आई, वडील आणि भावाला सांगितला. त्यांनी पिडीतेला धीर देत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन सखाराम राठोड याच्यावर कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून पुढील तपास फौजदार भिकाने हे करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकAmbajogaiअंबाजोगाई