शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला हिमाचल प्रदेशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 19:48 IST

गोव्यातील एका एकवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय युवकाला हिमाचल प्रदेशात जेरबंद करण्यात आले.

मडगाव: गोव्यातील एका एकवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय युवकाला हिमाचल प्रदेशात जेरबंद करण्यात आले. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या बलात्कार प्रकरणात बबलू नंदलाल याला हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी येथे ताब्यात घेतले. रेल्वेतून त्याला आज गोव्यात आणल्यानंतर मागाहून त्याला रितसर अटक करण्यात आली.आज बुधवारी त्याला मडगावच्या न्यायालयात उभे केले असता, पुढील पोलीस तपासाठी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार ) व 420 (फसवणुक करणो) या कलमाखाली बबलु नंदलाल याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. मागच्या  महिन्यात या संशयितावर मडगाव पोलीस ठाण्यात त्या युवतीने तक्रार नोंदविली होती. संशयिताने तक्रारदाराला लग्नाचे आमिष दाखविले होते. नंतर त्याने लग्नाला नकार दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या युवतीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.पोलीस तपासात संशयित नंदलाल हा हिमाचल प्रदेशात दडी मारुन बसल्याची पक्की माहिती मडगाव पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक हरिष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव एलआयबी पोलीसांचे एक पथक हिमाचल प्रदेश येथे गेले होते. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने नंदलाल याच्या मुसक्या आवळल्या.

 

टॅग्स :ArrestअटकRapeबलात्कार