शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:31 IST

Delhi Minor Girl Rape: राहुल गांधीनी पीडित कुटुंबासाठी केली न्यायाची मागणी

ठळक मुद्देवॉटर कूलरचा करंट लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपींनी केला.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींनी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पीडित कुटुंबाच्या बाजुने उभं राहणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, स्थानिकांनीही रविवारी या घटनेविरोधात प्रदर्शन केलं. घटना दिल्लीतील ओल्ड नांगल गावातील आहे. येथील स्मशानातील वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी स्मशानातील पुजारी राधेश्यामसह 4 जणांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा मिटवण्यासाठी त्या मुलीचा अंत्यविधी केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

आरोपींनी पीडित कुटुंबाची दिशाभूल केलीमृत मुलगी वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी आली असता, तिला कूलरचा करंट लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपींनी केला. मुलीच्या कुटुंबियांनाही तसंच संगितलं. यासोबतच पोलिसांना सांगितलं तर ते बॉडीला पोस्ट मॉर्टमसाठी घेऊन जातील आणि तिथे तिच्या शरीराता अवयव काढून घेतील अशी भीतीही पीडित कुटुंबियांच्या मनात भरवली. यानंतर घाईघाईत मुलीचा अंत्यविधी उरकला. पण, नंतर कुटुंबियांनी हिम्मत करुन पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

टॅग्स :delhiदिल्लीRahul Gandhiराहुल गांधी