शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून हत्या करणारा अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 07:25 IST

कल्याण स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या आवारात १ डिसेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेकरिता आरोपी सूरज ऊर्फ वीरेंद्र मिश्रा (वय ३२) याला महात्मा फुले पोलिसांनी अखेर १४ दिवसांनंतर अटक केली. मिश्रा मूळचा मध्य प्रदेश येथील दिवा गावचा राहणारा आहे.  

कल्याण स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या आवारात १ डिसेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. मिश्रा हा १ डिसेंबरच्या पहाटे बदलापूरहून गाडी पकडून कल्याण स्टेशन परिसरात आला. त्याची रस्त्यावर राहत असलेल्या कुटुंबावर नजर गेली. एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांच्या जवळ रस्त्यावर झोपल्याचे पाहून आरोपी मिश्राने मुलीला उचलून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयित मुलास ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर सोडून दिले.

अल्पवयीन मुलालाही केले होते लक्ष्यमिश्रा याने कल्याणच्या भानुसागर चित्रपटगृह परिसरात २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात त्याची तुरुंगात रवानगी  झाली होती. या प्रकरणातून तो अलीकडेच सुटून आला होता. आता त्याने अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. गुन्हा करून त्याने भिवंडी गाठली. 

यांनी बजावली महत्त्वपूर्ण कामगिरीअतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास पथके नेमली होती. सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि हरिदास बोचरे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याने आरोपी गजाआड झाला.