शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीम महिनाभराच्या संचित रजेवर; तुरुंगातून नेण्यासाठी मोठा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:38 IST

गुरमीत राम रहीमवर दोन साध्वींवर लैंगिक शोषण केल्याचा आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. हे आरोप सिद्ध झाल्याने तो सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 

रोहतक: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची आज सकाळीच पॅरोलवर सुटका झाली. रोहतक सुनारिया जेलमध्ये तो शिक्षा भोगत आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता तो तुरुंगाबाहेर आला. उत्तर प्रदेशच्या बागपत येथील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यावर गेला असण्याची शक्यता आहे. 

सुनारिया जेलबाहेर त्याला नेण्यासाठी हनीप्रीत आणि गुरमीतच्या कुटुंब पोहोचले होते. त्याला एका महिन्याचा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम तिथे गेल्याने डेऱ्याबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामुळे आतमध्ये कोणालाही जाऊ दिले जात नाहीय. राम रहीमला याआधी २१ दिवसांची संचित रजा देण्यात आली होता. पोलीस निरीक्षक डीके त्यागी यांनी सांगितले की, बरनावा डेराच्या आजुबाजुला सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. 

गुरमीत राम रहीमवर दोन साध्वींवर लैंगिक शोषण केल्याचा आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. हे आरोप सिद्ध झाल्याने तो सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गुरमीत राम रहीमला सुनारिया तुरुंगातून नेण्यासाठी त्याची कथित मुलगी हनीप्रीत देखील आली होती. उत्तर प्रदेश म पोलिसांनी राम रहीमच्या  सुरक्षेबाबत न्यायालयाला एनओसी दिली होती. यामुळे त्याला यूपीमध्ये राहण्याच्या अटीवर पॅरोल देण्यात आला आहे.