शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! पूनम पांडे, शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने केला मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:32 IST

Raj Kundra Case : या प्रकरणातील धागेदोरे केवळ मुंबईशीच नव्हे तर कानपूरमध्येही जोडले गेले आहेत, ज्याची चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. यासह या प्रकरणात आणखी बरीच नावेही जोडली जात आहेत. दरम्यान, सोमवारी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हायकोर्टाने असे म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2021 पर्यंत या दोघींवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही. तसेच आज आज दुपारी अडीच वाजता कुंद्रा यांच्या बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका आणि खालच्या कोर्टाचा आदेश रद्दबातल करण्याच्या याचिकेवर सुनावणी देखील पार पडणार आहे.यापूर्वी रविवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री-मॉडेल गहाना वसिष्ठ हिच्यासह तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी शुक्रवारी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही गुन्हे शाखेने सहा तास चौकशी केली.  दररोज या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील धागेदोरे केवळ मुंबईशीच नव्हे तर कानपूरमध्येही जोडले गेले आहेत, ज्याची चौकशी केली जात आहे.

 

14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहणार राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राला किला कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. याच बरोबर राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता राज कुंद्राला जामीन मिळावा, असा या अर्जाचा आधार आहे. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राHigh Courtउच्च न्यायालयPoonam Pandeyपूनम पांडेsherlyn chopraशर्लिन चोप्रा