शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण; राऊत, खडसे फोन टॅपिंग प्रकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 10:34 IST

रश्मी शुक्ला यांनी पोलीस तपासाला सहकार्य करू, अशी हमी न्या. पी.बी. वराळे व न्या. एम.एम. मोडक यांच्या खंडपीठाला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

रश्मी शुक्ला यांनी पोलीस तपासाला सहकार्य करू, अशी हमी न्या. पी.बी. वराळे व न्या. एम.एम. मोडक यांच्या खंडपीठाला दिली. १६ ते २३ मार्चदरम्यान सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. मोहिते यांना तपासासाठी सहकार्य करू, असे शुक्ला यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला आश्वासन दिले. राजकीय हेतूने व नाहक आपल्यावर आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे. गुरुवारी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या. पी.बी. वराळे व न्या. एस.एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका नमूद केली. खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅप केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल ब्रँच) राजीव जैन यांनी तक्रार केली. शुक्ला यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १६५ व टेलिग्राफ ॲक्टचे कलम २६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. 

अंतरिम मागणीला विरोधn‘तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि इतर अधिकाऱ्यांची गुन्ह्यातील भूमिका निश्चित करायची आहे. nत्यांच्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत, अटकेचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे म्हणत मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी शुक्ला यांच्या अंतरिम मागणीला विरोध केला. nन्यायालयाने जेठमलानी यांनी दिलेले आश्वासन मान्य करत पोलिसांना शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्ला