शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

डॉक्टर महिलेवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:05 PM

पीडित महिलेला माफी मागण्याचे कारण सांगून लॉजवर घेऊन जात गुंगीचे औषध देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. त्याचा मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला..

पिंपरी : डॉक्टर महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ केला. व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. एकाच्या मध्यस्थीने ४ लाख रुपये घेतले. २०१० ते शुक्रवार, दि. २८ जुलै २०१९ रोजीपर्यंत हा प्रकार घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र लसणे (वय ३०, रा. उलवेगाव, नवी मुंबई) व दीपक पाटील (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेला माफी मागण्याचे कारण सांगून लॉजवर घेऊन जाऊन गुंगीचे औषध देऊन आरोपीने फिर्यादी  महिलेवर अत्याचार केला. त्याचे मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला. त्यानंतर २०१८ मध्ये पीडित महिलेचे नाव पत्ता शोधून काढून पुन्हा शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने नकार दिला असता व्हिडीओ पती व सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पती, तिला व मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. रविवारी (दि. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी रवींद्र लसणे व त्याचा मित्र दीपक पाटील याने पैसे घेण्यासाठी येऊन पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. तसेच वेळोवेळी दीपक पाटील याच्या मध्यस्थीने चार लाख रुपये घेतले. पीडित डॉक्टर महिलेच्या ओपीडीमध्ये पैसे नेण्यासाठी जाऊन दीपक पाटील याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारSocial Mediaसोशल मीडियाdoctorडॉक्टर