शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल

By आशपाक पठाण | Updated: August 20, 2023 17:19 IST

तसेच १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

आशपाक पठाण/ लातूर उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील नळगीर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीखाली तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना वाढवणा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी रोख रकमेसह एकुण ८७ हजार ६५० रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

वाढवणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उदगीर तालुक्यातील नळगीर शिवारातील महादेव मंदिराच्या पाठीमागे ओढ्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाकी खालील खोलीमध्ये बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत  रोख रक्कम ७ हजार ७४० व १२ मोबाईल असा एकूण ८७ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी इकरम उजेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी