शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर आधी बलात्कार, नंतर कुटुंबीयांना धमकी; मुंबईतील सांताक्रुझमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:20 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये मुख्य आरोपी हा तीन वर्षीय पीडितेचा शेजारी होता.

मुंबई : बलात्काराची तक्रार मागे घ्या, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी चार वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांना देणाऱ्या चौघांना सोमवारी अटक करण्यात आली. या मुलीवर पाच वर्षांपूर्वी आरोपींनी लैंगिक अत्याचार केला होता. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी गुंडांमध्ये अली भाई, राजू झा, घोरी आणि मुख्य आरोपी यांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये मुख्य आरोपी हा तीन वर्षीय पीडितेचा शेजारी होता. पीडिता घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला त्याच्या राहत्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला तिच्या आईने पकडले आणि तिने पोलिसांना कळवले तेव्हा आरोपीला अटक करण्यात आली. नंतर हे प्रकरण दिंडोशी न्यायालयात वर्ग करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या २-३ महिन्यांपासून आरोपी हा त्याचे मित्र अली भाई, राजू झा आणि घोरी यांच्या मदतीने पीडितेला तसेच तिच्या कुटुंबीयांना धमकावत होते.

कुटुंबावर बांबूने हल्ला

६ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ती आणि तिचे कुटुंबीय दिंडोशी सत्र न्यायालयात होते. ते घरी पोहोचले असता आरोपी व त्याच्या तीन मित्रांनी मिळून पीडितेच्या कुटुंबावर बांबूने हल्ला केला आणि सर्वांना बेदम मारहाण केली. शेजाऱ्यांनी कुटुंबाला कूपर रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबई