शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांकडून नागरिकांना मारहाणीचा खोटा व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 16:29 IST

उल्हासनगरात दोघांवर गुन्हे दाखल

उल्हासनगर : शहरातील गोलमैदान परिसरात पोलीस नागरिकांना मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्या प्रकरणी दोघांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अश्या व्हिडिओतून पोलिसांवर रोष व्यक्त होईल असे व्हिडीओ व्हायरल करू नका. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी केले.उल्हासनगरातील गोलमैदान परिसरात पोलीस नागरिकांना मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ कोणतेही शहानिशा न करता रविवारी रात्री काही व्हाट्सअप ग्रुपवर शिवसेना पदाधिकारी विजय सावंत व बांधकाम व्यावसायिक राजू शेरा यांनी व्हायरल केला. या व्हिडीओ मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसां विरोधात शहरातून रोष निर्माण होऊ शकतो. असी अफवा पसरविल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन दोघा विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पत्रकारांना दिली. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची जबाबदारी आपली सर्वांची असून असे फेक व्हिडीओ व फोटो कोणत्याही ग्रुपवर व्हायरल करू नका. अशी विनंती शहरवासीयांना पोलीस अधिकारी राजेंद्र कदम यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या