शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:39 IST

कोर्टाचा याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला

ठळक मुद्दे याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.

मुंबई - PMC (पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी) बँक प्रकरणी खातेदारांना दिलासा मिळावा म्हणून काय पावलं उचलली? याबाबत १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबईउच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. आज सुनावणीदरम्यान 'आम्ही जादूगर नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल' असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.पीएमसी बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यासाठी घातलेल्या मर्यादेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. आरबीआयच्या वतीने वकील व्यंकटेश धोंड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालायने तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.ऐन सणासुदीच्या कालावधीत हजारो खातेदारांना आर्थिकदृट्या असहाय्य बनविलेल्या पीएमसीच्या घोटाळ्याप्रकरणी जलद कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त राजवर्धन यांन खातेदारांच्या तीन स्वतंत्र शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेवून गाऱ्हाणी मांडली. याप्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून महिन्याभरात बॅँकेचे कामकाज पूर्ववत सुरु केले जाईल, असे आश्वासन राजवर्धन यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले होते.अनिमियत कर्ज प्रकरणामुळे तोट्यात आलेल्या पीएमसी बॅँकेच्या ठेवीदारांवर आपली रक्कम काढण्यात गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध घातले आहेत. तसेच आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील आरबीआयला सवाल करत खातेदारांना तूर्तास दिलासा दिला आहे. 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक