शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकास पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय सीमेवर करत होता टेहळणी 

By पूनम अपराज | Updated: February 7, 2021 21:23 IST

Crime News : आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

ठळक मुद्दे प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव शिबाज अहमद पुत्र मोहम्मद इक्बाल, रा. गाव बुरेवाली, पोस्ट ऑफिस औरंगाबाद, तहसील नरोवाल असे सांगितले आहे.

पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर एक पाकिस्तानी नागरिक भारतीय हद्दीत घुसला. हा पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेच्या एक किलोमीटरच्या आत आला. हरुवाल गावातल्या पोल्ट्री फार्ममध्ये स्थानिकांना दिसल्याची माहिती बीएसएफच्या अधिका ऱ्यांना  देण्यात आली. त्याचवेळी बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दीड ते एकाच्या सुमारास हा नागरिकाला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव शिबाज अहमद पुत्र मोहम्मद इक्बाल, रा. गाव बुरेवाली, पोस्ट ऑफिस औरंगाबाद, तहसील नरोवाल असे सांगितले आहे. हा नागरिक कोणत्या मार्गाने भारतात आला याचा तपास केला जात आहे. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून कोणताही माल जप्त करण्यात आला नाही.ड्रोन चार सेकंदासाठी आलाबीओपीच्या मॅटला पोस्टवर गुरुवारी संध्याकाळी 4.47 वाजता पाकिस्तानच्या बाजूने ड्रोन आला, चार सेकंद थांबाल्यानंतर ते परत पाकिस्तानात गेले. बीएसएफचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBorderसीमारेषाInternationalआंतरराष्ट्रीयArrestअटकPunjabपंजाब