शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 12:22 IST

Crime News : पोलिसांनी आरोपीविरोधात २९ मे रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका गावात २८ वर्षीय विवाहित महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना २७ मे रोजी घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात २९ मे रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. अमडापूर पोलिस ठाण्यातंर्गतच्या एका गावात एक विवाहिता घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत आरोपी सुनील कोल्हे याने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेचा पती हा घरी नसल्याची संधी साधत त्याने हे कृत्य केले. २७ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रकरणी पीडित महिलेने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी आरोपी सुनील कोल्हे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत. अमडापूर परिसरात अलिकडील काळात महिला वरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा