शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:08 IST

अकोला - धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीस आठवे प्रश्रमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावला.हे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले.

अकोला - धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीस आठवे प्रश्रमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावला.हे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. यापैकी ६० हजार रुपये बँकेला व ५ हजार रुपये सरकारला नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमुद आहे.डाबकी रोडवरील ज्ञानेश्वर नगरातील रहिवासी अमोल अशोक येळणे यांनी अकोला अर्बन बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्ज परतफेडीसाठी अमोल येळणे याने अकोला जनता कमर्शियल बँकेचा ३९ हजार ५३१ रुपयांचा धनादेश ७ फेब्रुवारी २००७ ला दिला होता. हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत लावण्यात आला. परंतु, हा धनादेश अनादर झाला. त्यामूळे अकोला अर्बण बँकेने त्यांना नोटीस पाठवून पैसे भरण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आरोपीने त्यास विरोध केला. त्यानंतर अकोला अर्बन बँकेतर्फे न्यायालयात याचिका दाखल केली. आठवे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. बी. रेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमोल येळणे यास दोषी ठरवित एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ६५ हजार रुपयांपैकी ६० हजार रुपये बँकेला नुकसान भरपाई म्हणून आणि ५ हजार रुपये सरकारला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी बँकेकडून अ‍ॅड. अजय गुप्ता, अ‍ॅड. धिरज शुक्ला यांनी कामकाज पाहीले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी