शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

७० ग्राम एमडी अन् २७ ग्राम चरससह एकजण पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2023 13:15 IST

पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.

अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने सापाला रचून मिलींद जगदंबाप्रसाद दुबे (42) याला अटक केली. त्याच्याकडे ७० ग्राम एमडी आणि २७ ग्राम चरस असा ३ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल सापडला. 

अटक आरोपी मिलींद जगदंबाप्रसाद दुबे रा. वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम हा अंमली पदार्थ चरस आणि एमडी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे खबऱ्याच्या माहितीवरून गुन्हे शाखा वागळे युनिट-५ च्या पोलीस पथकाने माहितीच्या आधारे संभाजीनगर नाल्याजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे सापळा रचुन अटक केली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७० ग्राम एमडी पावडर आणि २७ ग्राम चरस हे अंमली पदार्थ आढळले.

सोबतच आरोपीकडे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा व मोटार सायकल असा ३ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस पथकाने आरोपीच्या विरोधात सरकारच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणे