शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख दहा हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:24 IST

अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असे सांगून लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. आरोपीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नवीन पनवेल : अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असे सांगून लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. आरोपीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.खारघर सेक्टर ५ येथे राहणारे आयुष राम यांचे जबलपूरच्या बँकेत अकाउंट आहे. त्यांना एका अनोळखी इसमाचा फोन आला. यावेळी त्याने तुमचा मित्र शुभम तुम्हाला दहा हजार रुपये पाठविणार असून, तुमचा अकाउंट नंबर द्या, असे सांगून फोन ठेवून दिला. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठविली. त्या लिंकवर क्लिक केले असता, आयुष कुमार यांच्या अकाउंटमधून दहा हजार रुपये ट्रान्सफर झाले. यावेळी आयुष कुमार यांनी समोरील व्यक्तीकडे पैसे परत मागितले. मात्र, त्याने ते दिले नाहीत. थोड्या वेळाने आयुष कुमार यांनी त्यांचा मोबाइल तपासला असता, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख १० हजार रुपये डेबिट झाले असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, आयुष यांनी खारघर पोलीसांत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpanvelपनवेल