शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीमध्ये जमा झालेल्या गॅसच्या स्फोटात एकाचा मृत्यू; गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 05:56 IST

शिळफाटा परिसरात भंगारसदृष्य वस्तू जमा करुन ठेवण्याची अनधिकृत गोदामे मोठ्या प्रमाणावर आहेत.

कुमार बडदेमुंब्रा : भंगारच्या दुकानातील वस्तू पिकअप वाहनामध्ये भरताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याचा तसेच दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी मुंब्राजवळील शीळफाटा परिसरात घडली. या घटनेत बाटलीच्या काचा लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोहेल खान (वय २४) याचा मृत्यू झाला, येथील एका भंगारच्या गोदामामध्ये जमा करुन ठेवलेल्या विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू, तसेच बाटल्या दुसरीकडे नेण्यासाठी पिकअपमध्ये भरण्यात येत होत्या. त्यावेळी रसायन असलेल्या एका बाटलीमध्ये जमा झालेल्या गॅसचा स्फोट झाला. तर जहीद खान आणि रोशन शर्मा हे दोघे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गोदाम मालकाविरोधात शीळ - डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

अग्निशमन दलाला घटनेबद्दल माहितीच नाहीशिळफाटा परिसरात भंगारसदृष्य वस्तू जमा करुन ठेवण्याची अनधिकृत गोदामे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामध्ये कागद, प्लॅस्टिक, पुठ्ठे, बाटल्या आदी टाकाऊ वस्तू जमा करुन ठेवल्या जातात. या गोदामांच्या, तसेच तेथील कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याची येथील गोदामांना वेळोवेळी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये आढळून आले आहे. विशेष म्हणजे रविवारी झालेल्या दुर्घटनेबाबतची कुठलीही माहिती शिळ अग्निशमन दलातील जवानांना नसल्याचे आढळून आले.