शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क

By अजित मांडके | Updated: February 27, 2023 14:07 IST

महिलेला दिले ढकलून, एक जण पळून जाण्यात यशस्वी

ठाणे : ठाण्यात आजही सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला नसल्याने त्याचे परिणाम आता आणखी भयंकर दिसू लागले आहेत. गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या चोरांना महिलेने विरोध केल्याने चोरांनी त्या महिलेले पदपथावर ढकलून दिले. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारण्याची धमकी चोरांनी महिलेला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र सोनसाखळी खेचल्यानंतर पळून जाणाऱ्या एका सोनसाखळी चोरास पोलिस आणि नागरिकांनी पकडले असून दुसरा चोर पळून जाण्यास यशस्वी झाला. हा प्रकार रविवारी दुपारी ठाण्यातील कॅडबरी कंपनी बस थांब्याजवळ घडला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.         रविवारी सकाळी वर्तकनगर येथील लक्ष्मीचिरागनगरमध्ये राहणारी एक ५२ वर्षांची महिला नेहमीप्रमाणे घरकामासाठी गेली. दुपारी कामावरुन घरी पायी जात असताना, कॅडबरी कंपनी बस थांब्याजवळ अचानक तिच्या समोर दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यातील एकजण दुचाकीवरुन उतरला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. महिलेने विरोध करताच चोराने महिलेला हत्याराची भीती दाखवत तिला पदपथावर ढकलून दिले. याबाबत तक्रार केल्यास मारण्याची देखील महिलेला धमकी दिली. या प्रकारानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने पोलिस आणि नागरिकांनी दुचाकीवरुन पळणाऱ्या एका चोरास पकडले. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये त्याला दुखापत झाली असून त्याचे वय १८ आहे. तसेच तो ठाण्यातील मानपाडा परिसरात राहतो. त्याचा दुसरा सहकारी मात्र पळून जाण्यास यशस्वी झाला. या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी