शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातील कृतीही ठरू शकते विनयभंग; हायकोर्टाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 04:53 IST

घटनेच्या वेळी अन्य काही कर्मचारी कार्यालयात हजर होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानुसार ते कार्यालय सार्वजनिक दृश्यातील स्थळामध्ये मोडते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोपी व फिर्यादी महिला यांच्याव्यतिरिक्त अन्य काही व्यक्ती हजर असल्यास कार्यालय सार्वजनिक दृश्यातील स्थळाचे स्वरूप धारण करते. त्यामुळे अशा कार्यालयाच्या चार भिंतीआड घडलेली वादग्रस्त कृतीही विनयभंग ठरते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.'

संबंधित प्रकरण न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांनी निकाली काढले. महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून आमगाव (जि. गोंदिया) पोलिसांनी प्राचार्य डॉ. श्रीराम भुसकुटे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता. तो गुन्हा रद्द करण्यासाठी भुसकुटे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संबंधित घटना ३० एप्रिल २०१९ रोजी कार्यालयात घडली होती. कार्यालय हे सार्वजनिक दृश्यातील स्थळ नाही. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा अवैध आहे, असा दावा भुसकुटे यांनी केला होता. फिर्यादी महिलेचे वकील ॲड. भूषण डफळे यांनी ‘स्वरण सिंग व इतर’प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर तो दावा खोडून काढला. 

घटनेच्या वेळी अन्य काही कर्मचारी कार्यालयात हजर होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानुसार ते कार्यालय सार्वजनिक दृश्यातील स्थळामध्ये मोडते, असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद योग्य ठरवून भुसकुटे यांचा दावा अमान्य केला. असे असले तरी, उच्च न्यायालयाने प्रकरणातील अन्य विविध बाबी लक्षात घेता, भुसकुटे यांनी फिर्यादीचा विनयभंग केला नसल्याचा निर्णय देऊन वादग्रस्त एफआयआर रद्द केला. परिणामी, भुसकुटे यांना दिलासा मिळाला.

टॅग्स :MolestationविनयभंगHigh Courtउच्च न्यायालय