शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली सरकारनंतर उपराज्यपालांनीही दया याचिका फेटाळली; आता राष्ट्रपती देणार अंतिम निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:11 IST

Nirbhaya Case : दोषी गुन्हेगार मुकेश याच्या याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अंतिम निर्णय देतील.

ठळक मुद्देती याचिका दिल्ली सरकारनंतर आता उपराज्यपालअनिल बैजल यांनी निर्भया प्रकरणातील दोषी गुन्हेगार मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे. त्यांनी पुढील निर्णयासाठी गृह मंत्रालयाकडे हा अर्ज सोपविला आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्का प्रकरणातील मुकेश सिंहने दया याचिका दाखल केली होती. ती याचिका दिल्लीसरकारनंतर आता उपराज्यपाल अनिल बैजल यांनी निर्भया प्रकरणातील दोषी गुन्हेगार मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे. आता त्याची दयेची याचिका गृह मंत्रालयात राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अंतिम निर्णय देतील.संबंध देशाचं निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशीकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मुकेशच्या दया याचिकेमुळे दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या दोषींना २२ तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. मुकेश या दोषीने दयेची याचिका दाखल केल्याने ठरविलेल्या तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना पटियाला कोर्टाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होऊन फाशीच्या शिक्षेला उशीर होणार आहे. दोषींना फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. मात्र, ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. त्यामुळे राष्ट्रपतींचा निर्णयावर फाशीची शिक्षा अवलंबून आहे. 

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार नराधमांपैकी एक नराधम  मुकेश याने १५ जानेवारी रोजी कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. दिल्ली सरकारने त्याची दया याचिका फेटाळल्यानंतर आज गुरुवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांनी देखील मुकेशचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यांनी पुढील निर्णयासाठी गृह मंत्रालयाकडे हा अर्ज सोपविला आहे. आता राष्ट्रपती शेवटचा निर्णय घेतील. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयPresidentराष्ट्राध्यक्षGovernmentसरकारdelhiदिल्ली