शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाआधी ४ वर्ष प्रेमसंबंध; लग्नानंतर अवघ्या ४ दिवसांत पती-पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 14:22 IST

प्रेमविवाहानंतर ४ दिवसांत दाम्पत्याची आत्महत्या; पतीची ट्रेनसमोर उडी, पत्नीनं घेतला गळफास

गाझियाबाद: दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाहानंतर अवघ्या चार दिवसांत दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पत्नीनं पत्नीनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. चार वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं  दोघांच्याही कुटुंबांना धक्का बसला आहे.गाझियाबादमधल्या कवीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपुरममध्ये वास्तव्यास असलेल्या दाम्पत्यानं लग्नाच्या अवघ्या चार दिवसांनंतर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव विशाल असून तो कोचिंग सेंटरमध्ये कॉमर्स क्लास चालवायचा. तर त्याची पत्नी बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर होती. २९ जूनला दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं ते विवाहबंधनात अडकले. दोघे लग्नात अतिशय आनंदात दिसत होते.लग्नानंतरचे सर्व विधी आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला. तो संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना याबद्दलची माहिती दिली. विशालचा फोनदेखील घरीच होता. पोलिसांनी विशालचा फोटो घेऊन तपास सुरू केला. अवघ्या काही वेळातच पोलिसांना एक मृतदेह सापडला. तो मृतदेह विशालचा असल्याचं समोर आलं.विशालच्या आत्महत्येमुळे निशाच्या कुटुंबीयांनादेखील धक्का बसला. निशाच्या भावानं विशालच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं निशाकडे याबद्दल विचारणा केली. मात्र विशालच्या मृत्यूनं तिला जबर हादरा बसला होता. ती कोणाकडेच काही बोलली नाही. तिनं रात्री गळफास लावून आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला. लग्नाआधी ४ वर्षे प्रेमसंबंध असलेल्या निशा आणि विशालनं उचललेल्या टोकांच्या पावलांमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या