शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने बजावले समन्स 

By पूनम अपराज | Updated: January 6, 2021 12:54 IST

Drug Case : याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.

ठळक मुद्दे एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली.

मुंबई -  ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. एनसीबी अधिकाऱ्याने यासंदर्भातली माहिती ‘एएनआय’शी बोलताना दिली. याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.

अर्जुन आणि गॅब्रीएला यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापेमारी केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्याआधी एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त केले होते. तसेच अर्जुन रामपाल याची देखील एनसीबीने दोनदा चौकशी केली आहे. त्यानंतरअर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनने दावा केला आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे आणि कुत्र्याची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनने म्हटले आहे. 

अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करण्याची आली. ही चौकशी सुमारे सहा तास चालली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा ड्रग्ज घेणारा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली होती. या प्रकरणी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते, त्याला एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्स तपासासाठी पाठविली होती.

 

टॅग्स :Arjun Rampalअर्जुन रामपालDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई