शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; आर्यनसोबतच्या 'त्या' चॅटनं अनन्या पांडे अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 12:48 IST

Aryan Khan Drug Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; अनन्या पांडेदेखील अडकण्याची शक्यता

क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या अडचणी वाढल्या आहेत. गेले २० दिवस तुरुंगात असलेल्या आर्यनला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यातच आता या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) चौकशी केली. आजही अनन्याला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

आर्यन खानच्या फोनमध्ये त्याचं आणि अनन्या पांडेचं संभाषण सापडलं. त्यात एका ठिकाणी गांजाचा उल्लेख आहे. आर्यननं काही सोय होऊ शकते, अशी विचारणा अनन्याकडे केली आहे. त्यावर मी सोय करते, असं उत्तर अनन्यानं दिलं आहे. आर्यनच्या फोनमधील चॅट दाखवून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्याची चौकशी केली. त्यावर मी केवळ मस्करी करत होते, असं उत्तर अनन्यानं दिलं.

आर्यनसोबत सिगारेटबद्दल संवाद झाला. आम्ही अंमली पदार्थांबद्दल बोललो नाही, असं अनन्यानं एनसीबीला सांगितलं. तू अंमली पदार्थ घेतसे का, असा सवाल तिला विचारण्यात आला. त्यावर तिनं नाही असं उत्तर दिलं. चौकशीसाठी दाखल झालेली अनन्या काहीशी दडपणाखाली वाटत होती. एनसीबीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी ती कारमध्ये वडील चंकी पांडे यांना बिलगून रडली. त्यानंतर ती चौकशी कक्षात एकटी पोहोचली. तिथे एका अधिकाऱ्यानं तिची चौकशी केली.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानAnanya Pandeyअनन्या पांडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो