शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:32 IST

NCB Arrested psychologist : चारणियाला ड्रग्ज पुरवठा करणारे रमझान शेख यांनाही एनसीबीने अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपी दक्षिण मुंबईतील नामांकित रुग्णालयात काम करतो. चारणिया माजगाव भागात बेकरी चालवितो, तेथून हशिश ब्राउनी केक आढळला आहे.

सायकॉलॉजिस्ट रहमीन चरणिया याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) १० किलो चरस केक ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी दक्षिण मुंबईतील नामांकित रुग्णालयात काम करतो. चारणिया माजगाव भागात बेकरी चालवितो, तेथून हशिश ब्राउनी केक आढळला आहे. तो खाजगी पार्टीत अशी ब्राउनी केक पुरवत असे. चरणिया माजगावहून मालाडला ड्रग्स पुरवत असे. चारणियाला ड्रग्ज पुरवठा करणारे रमझान शेख यांनाही एनसीबीने अटक केली आहे.प्राथमिक अहवालानुसार, एनसीबी, मुंबईच्या पथकाने शेखला ताब्यात घेतले आणि मंगळवारी (१३ जुलै) पहाटे ५० ग्रॅम हशिश क्रॉफर्ड मार्केटमध्ये जप्त केले. चरणिया शेख व इतर स्थानिक पेडलरकडून तण आणि चरस वापरत असे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, "आम्ही आरोपीला आज अटक केली आहे आणि उद्या (१४ जुलै) त्याला न्यायालयात हजर करु. रहमीन चारणिया याला ड्रग्स पुरवणाऱ्यास देखील अटक करण्यात आली आहे." तसेच एका नायझेरियन व्यक्तीस देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकMumbaiमुंबई