शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Mumbai MD Drugs Case: मुंबईमध्ये पकडण्यात आलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे अंबरनाथपर्यंत

By पंकज पाटील | Updated: August 4, 2022 23:15 IST

अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची नार्कोटिक्स विभागाला शंका

Mumbai MD Drugs Case | अंबरनाथ: मुंबईत पकडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणात अंबरनाथचे नाव देखील पुढे येऊ लागले आहे. या ड्रग्सचे अंबरनाथ मधील आनंद नगर एमआयडीसी असलेल्या एका कंपनीशी थेट कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्याच आधारावर आज मुंबईच्या नारकोटिक्स डिपार्टमेंटने आनंद नगर मधील कंपनीवर धाड टाकून त्या ठिकाणी तपास सुरू केला आहे.

वरळीत पकडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या एम डी ड्रग्सचे अंबरनाथ कनेक्शन असण्याची शक्यता असून अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची शक्यता नार्कोटिक्स विभागाने व्यक्त केली आहे. त्याच शक्यतेच्या आधारावर आज नारकोटिक्स विभागातील पंधरा ते वीस जणांच्या पथकाने अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत असलेल्या नमाऊ केम कंपनीवर धाड टाकली. नार्कोटिक्स विभागाची टीम कंपनीत रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.

हा तपास मुंबईत पकडण्यात आलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले असले तरी याबाबत अधिक माहिती देण्यास नारकोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या कंपनीत काम करणारे काही कर्मचारी आणि उच्च अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईambernathअंबरनाथ