शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 19:51 IST

१० फेब्रुवारी रोजी तृतीयपंथीयांच्या मदतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : घरकाम करणाऱ्या महिलेचा वृद्ध घरमालकाने विनयभंग केल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात घडला. मात्र भीती पोटी महिलेने १२ फेब्रुवारी रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात सेवानिवृत्त असलेले अहिरे यांचे उल्हासनगर व नाशिक येथे घर असून ते नाशिक वरून ये-जा करीत आहेत. त्यांनी घरकाम करण्यासाठी एका महिलेला ठेवले होते. मात्र १२ जानेवारी रोजी अहिरे यांनी घरकाम करणाऱ्या महिले सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेने झालेला प्रकार ओळखीच्या तृतीयपंथीय यांना सांगितला. 

१० फेब्रुवारी रोजी तृतीयपंथीयांच्या मदतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून वृद्ध इसमाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. तसेच अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणेulhasnagarउल्हासनगर