शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या नकळत कसे गहाळ होतात बॅंकेतून पैसे? जाणून घ्या एटीएम कार्ड स्किमिंगबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:10 IST

तुमच्या नकळत तुमच्या एटीएममधून पैसे निघाले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही... आपण एटीएम न वापरताच पैसे कसे काढले गेले? असा प्रश्न पडेलच...

तुमच्या नकळत तुमच्या एटीएममधून पैसे निघाले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही... आपण एटीएम न वापरताच पैसे कसे काढले गेले? असा प्रश्न पडेलच... पण असे झाले असेल तर लक्षात घ्या, तुमच्या एटीएम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार झाले आहे आणि त्याद्वारे पैसे काढले गेले आहेत. लगेच एटीएम ब्लॉक करा... मोडस ऑपरेंडी काय?हे स्किमिंग उपकरण ग्राहकाने एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्याचे कार्ड इन्सर्ट करताच त्यातील डिटेल्स चोरते. ग्राहकाच्या नकळत त्याचा पिनही चोरला जातो. काहीवेळा गुन्हेगार तुम्हाला मदत करण्याच्या बहाण्याने तुमचा पिन कॉपी करतात.बदमाश लोक एटीएम मशिनमध्ये स्किमिंग उपकरण स्थापित करत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर या सर्व माहितीचा वापर डुप्लिकेट कार्ड तयार करण्यासाठी केला जातो आणि त्यानंतर मग चोरीचे सत्र सुरू होते.काय काळजी घ्यावी?एटीएम केंद्रात गेलात की मशीनची नीट तपासणी करा. कुठेही कोणतेही उपकरण स्थापित नाही ना याची खातरजमा करा.तुमचा पिन एन्टर करतेवेळी दुसऱ्या हाताने कीबोर्ड झाका. म्हणजे तुमच्या बाजूला कोणी उभे असल्यास त्याला पिन समजणार नाही. एटीएम केंद्रात अन्य कोणी अनोळखी व्यक्ती असेल तर कोणताही व्यवहार करणे टाळा. 

टॅग्स :atmएटीएम