शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भंगारवाल्यांकडून घेतलेल्या दूध पिशव्यांमधून होते भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 04:18 IST

चहा विकणाऱ्यांकडून दुधाच्या रिकाम्या पिशव्या ही टोळी खरेदी करीत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.

मुंबई : वाकोल्यात दूषित पाणीमिश्रित भेसळ दूध विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ मार्फत नुकतेच गजाआड करण्यात आले. त्याच्या चौकशीत चहा विकणाऱ्यांकडून दुधाच्या रिकाम्या पिशव्या ही टोळी खरेदी करीत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.गेल्या शुक्रवारी सांताक्रुझच्या कलिना परिसरात भेसळीच्या दुधाचा पुरवठा करणाºया टोळीचा प्रमुख यज्ञाह चल्लाला (४९) याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १२ चे प्रमुख सागर शिवलकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५० लीटर भेसळीच्या दुधासह नामांकित कंपनीच्या रिकाम्या पिशव्या त्यांनी हस्तगत केल्या होत्या. त्यानुसार या पिशव्या त्याने कुठून आणल्या याबाबत पोलीस चौकशी करीत होते. वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, चलला याच्या चौकशीमध्ये, शहर आणि उपनगरात टपरीवर तसेच आणि सायकलवरून चहा विक्री करणाºया लोकांच्या संपर्कात त्याची टोळी आहे. त्यानुसार त्यांच्याकडे येणाºया दुधाच्या पिशव्या रिकाम्या झाल्यानंतर हे लोक त्या पिशव्या खरेदी करायचे. बºयाचदा भंगारवाले या पिशव्या घेतात. त्यानुसार त्यांच्याकडूनही पिशव्या उचलल्या जात असल्याची माहिती उघड झाली आहे. पिशव्या छापणे त्यांना परवडत नसल्याने अशाच प्रकारे विविध नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्या ते गोळा करून नंतर त्यात दूषित पाणीमिश्रित दूध भरून कधी मेणबत्ती तर कधी सिलिंग मशीनचा वापर करत त्या बंद करायचे. या पिशव्या शुद्ध दुधाच्या पिशव्यांमध्ये मिसळण्यात आल्याने सहजासहजी त्या लक्षातही येत नाहीत. त्यामुळे त्याचाच फायदा घेत भेसळीच्या दुधाचा हा व्यापार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात!या प्रकरणी शिवलकर यांना विचारले असता, ‘आम्ही संशयित आरोपीला पुढील चौकशीसाठी वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे याचा तपास सध्या वाकोला पोलीस करीत असून मिळालेल्या माहितीतील तथ्य पडताळणे गरजेचे आहे. जेणेकरून आरोपी तपास अधिकाºयाची दिशाभूल करू शकणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाCrime Newsगुन्हेगारी