शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या बाळाचा लवकर शोध घेण्यासाठी महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 15:43 IST

Mayor Meet to DCP Regarding child Robbery : महापौरांनी यांनी बाळाच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी देखील लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले.

मुंबई - काल घोडपदेव येथे 3 महिन्याच्या बाळाच्या चोरीची घटना घडली. या घटनेमुळे विभागात चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात नेमकी काय घटना घडली तसेच तपास यंत्रणा कशा रीतीने तपास करीत आहेत. यासाठी मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणेकर व स्थानिक शिवसेना आमदार  अजय चौधरी यांनी पोलीस उपायुक्त  विजय पाटील यांची काळाचौकी पोलीस ठाण्यात भेट घेतली.

यावेळी महापौरांनी यांनी बाळाच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी देखील लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक रमाकांत  रहाटे, शिवसेना नगरसेवक  सचिन पडवळ,  काळाचौकी पोलीस ठाण्याच्या एसीपी संगीता पाटील आदी उपस्थित होते.

आईला गुंगीचे औषध देत दिवसाढवळ्या राहत्या घरातून बाळाची चोरी

जुन्या मोबाईलवर बास्केट देण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या घरात शिरलेल्या महिलेने आईला गुंगीचे औषध देत ३ महिन्याच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घोडपदेव परिसरात घडला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीMayorमहापौरPoliceपोलिसMumbaiमुंबईKishori Pednekarकिशोरी पेडणेकर