शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचातून भिवंडीत विवाहितेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:13 IST

शबनूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.  पती शहजाद अन्सारी, सासरा सल्लाउद्दीन तर भावजय बिलकीस फय्याज अन्सारी ही गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : सासरच्या जाचाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. ही घटना भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील एका इमारतीमध्ये घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरा व भावजयीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शबनूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.  पती शहजाद अन्सारी, सासरा सल्लाउद्दीन तर भावजय बिलकीस फय्याज अन्सारी ही गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात राहणारी शबनूर हिचा विवाह २०१२ मध्ये शेहजाद याच्यासोबत झाला होता. तेव्हापासून पती, सासरा व भावजय यांनी मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. 

शबनूर याचा विवाह झाल्यानंतर आठ वर्षे उलटली तरीही सासरच्या मंडळीकडून तिचा अविरत छळ सुरूच होता. अखेर, छळाला कंटाळून तिने १२ नोव्हेंबरला रॉकेल अंगावर ओतून स्वतःच पेटवून घेतले. या घटनेत ती ८० टक्के भाजली होती. त्यामुळे तिला भिवंडीहून जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती एवढी गंभीर होती  की, उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

वडिलांनी दिली तक्रारया प्रकरणी विवाहितेचे वडील वहिदुजमा अन्सारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीकडून मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी पती, सासरा, भावजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या